महत्वाच्या बातम्या

 चिनवट्रा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यावरून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनवट्रा ग्रामपंचायत निवडणूक गेल्या 18 डिसेंबर रोजी रविवारी मतदान पार पडले. मतदान अत्यंत चुरशीचा होता आणि चीनवट्रा ग्रामपंचायत मध्ये कोतागुडम, पेटवट्रा, चिनवट्रा हे तीन गाव येतात. सदर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, आविस असे तीन पक्ष लढतीत होती, मात्र ह्या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाने एक हाती सत्ता मिळवली आहे. थेट जनतेतून सरपंच पद एसटी महिला होता. या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचा पूजाताई पेंदाम हे बहुमताने विजयी झाले आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos