महत्वाच्या बातम्या

 भाजपा- महायुतीची चिमूर तालुक्यात बाईक रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते व आमदार बंटी उर्फ कीर्ती कुमार भांगडीया यांनी स्वतः बाईक स्वार होऊन श्रीहरी बालाजी गोविंदा..गोविंदा जय श्री. रामाच्या जयघोषाने बाईक रॅलीचे शुभारंभ केले.

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत व प्रचारार्थ आयोजित भव्य बाईक रॅली ला श्रीहरी बालाजी महाराज मंदिर देवस्थान, चिमूर येथून प्रारंभ करण्यात आले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos