महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या पत्रानुसार  वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. ५ मे  रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय लोक अदालत २७ जुलै रोजी होणार आहे. 

तसेच १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन २८ सप्टेंबर रोजी होणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी. देशमुख यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos