महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांना रोजगाराची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील माजी सैनिकांना सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी सुपरवाईझरचे काम करायचे असेल. त्यांनी लवकरात लवकर भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२९४३२७९ वर संपर्क साधवा किंवा प्रत्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर येथे नोंद करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos