महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरात पुजाअर्चा करून घेतले दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : खासदार अशोक नेते यांचा आज २६ मार्च २०२४ ला गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुक उमेदवारी चा नामांकन फार्म भरण्याअगोदर विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिरात मनोभावे पुजाअर्चा करून दर्शन घेतले. याबरोबर आकापुर येथील दत्त गुरु मावलीचे दर्शन करत आशीर्वाद घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos