छत्तीसगढमध्ये पोलीस - नक्षल चकमक : एक नक्षलवादी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बिजापूर :
 छत्तीसगढमधील बिजापूरमध्ये आज सकाळी जिल्हा राखीव दलाचे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये जिल्हा राखीव दलाला एका नक्षलवाद्याला ठार करण्यात यश आले आहे.
बिजापूरजवळच्या पुन्नुर या भागा सकाळी ८. ३० ते ९ वाजताच्या  दरम्यान ही चकमक झाली. दरम्यान त्या नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ३१५ बोअर रायफल देखील मिळाली आहे.

   Print


News - World | Posted : 2019-09-14


Related Photos