राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवार ८ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
८ डिसेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता राजभवन, नागपूर येथून भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. त्यांनतर १०.५५ वाजता शहापूर येथील डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० दरम्यान विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. १२.३० वाजता कार्यक्रमस्थळावरून नागपूर राजभवनकडे प्रयाण करतील.
News - Bhandara