महत्वाच्या बातम्या

 मेयो व मेडिकल च्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मध्यभारताचे आरोग्य केंद्र असलेल्या नागपूर शहरात शेकडो रुग्ण रोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होतात. 

नागपूर येथील वैद्यकीय यंत्रणेवर सर्वांचा विश्वास असून गरीबांसाठी हे दोन्ही हॉस्पिटल अद्ययावत असणे आवश्यक आहे. आजच्या बैठकी दरम्यान त्यांनी शहरातील दोन्ही हॉस्पिटलच्या अधिष्ठातांशी संपर्क साधून आढावा घेतला.





  Print






News - Nagpur




Related Photos