पुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव : 
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अनिस पटेल असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे . आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा तपास ठाणेदार ज्ञानेश्वर सायरे करीत असून पुढील तपास सुरू आहे . 

   Print


News - Rajy | Posted : 2018-08-29


Related Photos