महत्वाच्या बातम्या

 १३ जुलै ला मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय व हत्या संदर्भात भव्य मोर्चा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर येथे मुस्लिम व मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय व हत्या या संदर्भात १३ जुलै ला भव्य मोर्चा घेण्यात येथ आहे, दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे. तरी समाजातील बांधवानी मोट्या संख्येने उपस्तिथ राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos