महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार २७ जून रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील. 

- दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली येथे उपस्थितीत राहतील. 

- कार्यालयीन कामे करतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील. 





  Print






News - dincharya




Related Photos