महत्वाच्या बातम्या

 सैनिक विधवांच्या अडचणी बाबत सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांच्या अडचणी व समस्याबाबत येत्या शुक्रवार १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक/विधवांच्या काही समस्या असल्यास लेखी स्वरूपात उद्या १४ जूनपर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos