महत्वाच्या बातम्या

 शेतकरी बांधवांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवरच विकावे : माजी मंत्री राजकुमार बडोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सडक अर्जुनी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभिनव बहु सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचा उद्घाटन सोहळा मु. मुनेरी पो. चिखली ता. सड़क अर्जुनी येथे संपन्न झाले. यावेळी गोंदिया जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, सडक/अर्जुनी पंचायत समिती उपसभापती शालिंदरजी कापगते, सडक अर्जुनी पंचायत समिती सदस्या सपना नाईक, सौंदड ग्रामपंचायत  सरपंच हर्षजी मोदी, सडक/अर्जुनी पंचायत समिती माजी सभापती गिरीधारी हत्तीमारे, लक्ष्मीकांत धानगाये खेमराज भेंडारकर, विलास कापगते, उमेश ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर खोटेले व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेतकरी बांधवांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरच विकण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.





  Print






News - Gondia




Related Photos