महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते व विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन संपन्न


- गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया प्रभाग क्र. ०६ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : कॅम्प एरियामध्ये रस्त्याची वाहतूक लक्षात घेता प्रभाग क्र. ६ येथे वाहतूक ही बाह्यमार्गाद्वारे जाणे आवश्यक असल्याने शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, या पार्श्वभूमिवर रस्ता वापरला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याने या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना जनतेला सोयीस्कर होईल. याकरिता हे रस्ता आवश्यक असल्याने १२ मार्च २०२३ ला या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा खासदार अशोक नेते व विधानधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाले.

त्यावेळी खासदार अशोक नेते, वि.प. आमदार रामदास आंबटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जयंतराव येलमुले, प्रा. सागर म्हशाखेत्री, दहिकर, भोयर, लडके, अनिल कुणघाडकर, टिकले, सुनील बुरेवार, बबलू तिवारी, अल्का पोहनकर, यश गाण्यारपवार, अविनाश विश्रोजवार, टिकले, श्रीकांत पतरंगे व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos