महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (२५ जानेवारी)

२५ जानेवारी १७५५ : मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

२५ जानेवारी १८८१ : थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

२५ जानेवारी १९१९ : पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

२५ जानेवारी ११९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

२५ जानेवारी १९७१ : हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

२५ जानेवारी १८८२ : आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

२५ जानेवारी १९९१ : मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

२५ जानेवारी १९९५ : अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

२५ जानेवारी २००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

२५ जानेवारी १९५० : राष्ट्रीय मतदार दिन

जन्म (२५ जानेवारी)

२५ जानेवारी १६२७ : आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

२५ जानेवारी १७३६ : इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३)

२५ जानेवारी १८६२ : सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

२५ जानेवारी १८७४ : इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

२५ जानेवारी १८८२ : ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४१)

२५ जानेवारी १९३८ : नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

२५ जानेवारी १९५८ : पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

मृत्यू (२५ जानेवारी)

२५ जानेवारी १६६५ : सोनोपंत डबीर यांचे निधन.

२५ जानेवारी १९८० : सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

२५ जानेवारी १९९६ : रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

२५ जानेवारी २००१ : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

२५ जानेवारी २०१५ : ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)





  Print






News - todayspecialdays




Related Photos