शेतकऱ्यांसोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुक्काम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनातच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसोबत रात्र जागवून त्यांच्या वेदना व समस्या जाणून घेणारे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ भाषणे न देता प्रत्यक्ष त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या संघर्षात सहभागी होत आणि त्यांच्क्कांसाठी प्रशासन व सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांचा संघर्ष हा आमचा संघर्ष आहे; शेतकरी सुखी तर देश सुखी. – ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे.
News - Gadchiroli




Petrol Price




