महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


५ मे महत्वाच्या घटना

१२६० : कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

१९३६ : इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

१९५५ : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.

१९६४ : युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.

१९९७ : जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

५ मे जन्म

७६७ : ८६७ ई .पुर्व : जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)

१४७९ : शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

१८१८ : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)

१८६४ : निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.

१९११ : भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)

१९१६ : ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

१९८९ : लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

८६७ : जपानी सम्राट उडा यांचा जन्म (मृत्यू : १९ जुलै ९३१)

१९४२ : भारतीय कन्नड अभिनेते लोहितस्वा यांचा जन्म (मृत्यू : ८ नोव्हेंबर २०२२)

१९१६ : कर्नाटक राज्याचे ८वे राज्यपाल, राजकारणी गोविंद नारायण यांचा जन्म (मृत्यू : ३ एप्रिल २०१२)

१८८३ : भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचा जन्म (मृत्यू : २४ मे १९५०)

५ मे मृत्यू

१८२१ : फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)

१९४३ : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

१९४५ : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

१९८९ : उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

२००६ : नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.

२००७ : लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)

२००८ : बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)

२०१२ : भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)

२०२२ : भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार मोहम्मद अकबर लोन यांचे निधन (जन्म: १९ फेब्रुवारी १९४७)

२०१० : नायजेरिया देशाचे १३वे अध्यक्ष, व्यापारी आणि राजकारणी उमरू मुसा यारआदुआ यांचे निधन (जन्म: १६ ऑगस्ट १९५१)





  Print






News - todayspecialdays




Related Photos