महत्वाच्या बातम्या

 व्यंकटरावपेठा येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाहीतर खेड्या पाड्यात सुद्धा या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील व्यंकटरावपेठा गावाला माजी पंचायत समिती उपसभापती सोनालिताई कंकडालवार यांनी वॉर्ड क्रमांक (२) मधील बतकम्मा उत्सवात सहभाग घेऊन  बात्तकमा उत्सव साजरा करुन महिलांशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सौ. मिनाताई गरगम, सौ. ज्योती शामराव राऊत, शशिकला माकडे, मंगला राऊत, निरंजना वेलादी, मनीषा सडमेक, मंगुबाई चिलनंकर व बतकम्मा उत्सवात समस्त महिला व समस्त गावकरी उपस्थीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos