महत्वाच्या बातम्या

 ईद मिलाद-उन-नबी निमित्त आमदार विनोद अग्रवाल यांनी केले मिठाई वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी ईद मिलाद-उन-नबी निमित्त निघालेल्या शोभायात्रे निमित्त गुजराती शाळेसमोर यात्रेचे स्वागत केले आणि ईद मिलाद-उन-नबी निमित्त समाजबांधवांना शुभेच्छा देत मिठाई वाटप केले. 

यावेळी माजी गट नेते घनश्याम पानतवने, अहमद मनीयार, मोन्या नागदवने, रोहित अग्रवाल आणि मुस्लीम मायनोरिटी ट्रस्ट चे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos