महत्वाच्या बातम्या

 ३ सप्टेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस वर्धा जिल्हा दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस ३ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.५० वाजता जयमहाकाली शिक्षण संस्था वर्धा येथील सभागृहात  आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ४.३० वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos