महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले २२ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

२२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.२० वाजता स्व. अशोक मेश्राम यांच्या निवासस्थानी भेट. त्यानंतर यवतमाळकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos