महत्वाच्या बातम्या

 होमगार्ड उजळणी प्रशिक्षणामध्ये आरोग्यम योग शिबिराचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा पुरुषांचे उजळणी प्रशिक्षण शिबीर होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु आहे.

८ ऑगस्ट २०२३ ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण चे नेतृत्व जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपुर रीना जनबंधू, प्रशाकिय अधिकारी सौ. नंदा सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित केंद्र प्रशासक अनिल यादव, नरेश राहुड प्रभारी केंद्र नायक, शिबीर प्रमुख संजय कातकर, मानसेवी अधिकारी विजय कुकडकर, मानसेवी अधिकारी सिद्धार्थ रामटेके यांच्या उपस्थित योग नृत्य चे धडे शिकविले जात आहेत.आरोग्यम योग्य नृत्य परिवारातून  संस्थापक सचिव शशिकांत म्हस्के, संजय गरमडे यांनी सकाळी ६ ते ८ वाजेपंर्यंत योग शिबिर मध्ये नृत्य च्या साह्यायाने योग  शिकविण्यात आले. या शिबिरात ७१ होमगार्ड प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos