महत्वाच्या बातम्या

 उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे फळांचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : स्वर्गीय अंकित घोडमारे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या मित्र परिवारातर्फे उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील वरखडे २४ तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी अमित घोडमारे, प्रफुल्ल वनकर, चेतन यादव, हिमालय मडावी, यासोबत स्वर्गीय अंकित घोडमारे मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. 





  Print






News - Chandrapur




Related Photos