महत्वाच्या बातम्या

 चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १३ जुलै रोजी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने चांद्रयान-३ या त्यांच्या बहुप्रतीक्षित चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपण तारखेची पुष्टी केली आहे. 

हिंदुस्थानच्या अंतराळ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जाणारे मिशन म्हणजेच चांद्रयान मोहीम. या मोहिमेतील चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १३ जुलै रोजी होणार आहे. 

माहितीनुसार १३ जुलै रोजी दुपारी २:३० वाजता हे प्रक्षेपण होणार आहे.





  Print






News - World




Related Photos