महत्वाच्या बातम्या

 १६ जून रोजी कापगते पेट्रोलपंप साकोली ते नागझिरा रोडच्या मधातील सर्व दुकाने बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : १६ जून २०२३ रोजी साकोली येथे केंद्रीय रस्ते मंत्री भारत सरकार नितीन गडकरी यांचा दौरा कार्यक्रम असल्याने साकोली येथे गर्दी राहण्याची शक्यता आहे.
१६ जून रोजी कापगते पेट्रोलपंप साकोली ते नागझिरा रोडच्या मधात येत असलेली सर्व दुकाने बंद करण्याकरिता सदर ठिकाणी १६ जून २०२३ च्या सकाळी ७ वाजे पासून ते रात्री १० वाजेपर्यंत सि.आर.पी.सी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी निर्गमित केले आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos