महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार २८ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम  


सकाळी इंदाराम येथे जनसपंर्क 

११ वाजता अहेरी तालुक्यातील राजाराम येथील दुकानाचे उदघाटन करतील 

१ वाजता इंदाराम येथे तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील 

३ वाजता आलापल्ली येथे एका तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नंतर मात्तापूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील 

सायंकाळी अहेरी येथे जनसम्पर्क 





  Print






News - dincharya




Related Photos