महत्वाच्या बातम्या

 बालाजी स्टडी सर्कल & NSPC चा मनीष देशमुख 12 वी च्या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नुकताच जाहिर झालेल्या 12 वी परीक्षाच्या निकालात बालाजी स्टडी सर्कल & NSPC चा मनीष देशमुख ह्याने 94% गुण प्राप्त करुण जिल्ह्यात पहिला आला.
याप्रसंगी शर्मा व किटे यांनी मनीष चे अभिनंदन केले. कठोर परिश्रम व बालाजी स्टडी सर्कल & NSPC चे शर्मा व किटे यांनी दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनमुळेच आपन हे यशोशिखर गाठू शकलो, असे मत मनीष ने व्यक्त केले.
मनीषने आपल्या यशाचे श्रेय आई -वडील व बालाजी स्टडी सर्कल & NSPC चे शर्मा, किटे व गौतम यांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos