गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार ०९ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.
- ११:०० वाजता अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील.
- २:०० वाजता अहेरी तालुक्यातील येरचिली येथे तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क करतील.
News - dincharya