आष्टी येथील आंबेडकर चौकात अपघात, एक जागीच ठार - चालक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  येथील मुख्य चौकात आलापल्ली मार्गावरील  फळांच्या दुनाच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला आलापल्लीकडून चंद्रपुर कड़े जाणाऱ्या पिकअप गाडीने उभ्या धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. 
दुचाकी क्र  MH 33 x 4075 ला  पिकअप वाहन क्रमांक MH 34 AV 2419 ने धडक दिली .   दुचाकी स्वारास दुचाकी सह धडक मारून फरफटत नेल्याने  दुचाकीसवार जागीच ठार झाला.  या अपघातात वाहन चालक जखमी झाला आहे. वृत्त लिहिपर्यंत  मृतक व चालकाचे नाव कळू शकले नाही. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos