महत्वाच्या बातम्या

 जिल्हा बार असोसिएशन गडचिरोली यांनी स्वर्गीय ऍड सुनील हस्तक यांना वाहिली श्रद्धांजली


- गुरुवाला झाले अल्पशा आजाराने निधन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर बार असोसिएशनचे सदस्य आणि गडचिरोली न्यायालयात नियमित वकिली करणारे ऍड. सुनील हस्तक यांची गुरुवाला रात्रौ २.३० अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने बार असोसिएशनवर शोककळा पसरला होता. 

त्यानिमित्य काल शुक्रवारी बार असोसिएशन गडचिरोली तर्फे श्रद्धांजली वाहिली सदर श्रद्धांजलीचे कार्यक्रम जिल्हा बार असोचसएशनचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. 

यावेळी ज्येष्ठ अधिवक्ता प्रमोद बोरावर यांनी स्वर्गीय ऍड. सुनील हस्तक यांच्या जीवनावर प्रकाश टाकले. तसेच जिल्हा बार असोसिसएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos