Aheri) तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Raje Ambrishrao Atram) यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनिषा बोड्डा गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी, बी.वाय. सोयाम, शिक्षक जिल्हा परिषद प्राथ शाळा कोरेपल्ली, दामा गावडे गाव पाटील कोरेपल्ली, इरपा गावडे, मासा गावडे, चैतु पुसाली, कोरके गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

" /> Aheri) तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Raje Ambrishrao Atram) यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनिषा बोड्डा गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी, बी.वाय. सोयाम, शिक्षक जिल्हा परिषद प्राथ शाळा कोरेपल्ली, दामा गावडे गाव पाटील कोरेपल्ली, इरपा गावडे, मासा गावडे, चैतु पुसाली, कोरके गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

"/>
महत्वाच्या बातम्या

 कोरेपल्ली येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Raje Ambrishrao Atram) यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनिषा बोड्डा गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी, बी.वाय. सोयाम, शिक्षक जिल्हा परिषद प्राथ शाळा कोरेपल्ली, दामा गावडे गाव पाटील कोरेपल्ली, इरपा गावडे, मासा गावडे, चैतु पुसाली, कोरके गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos