महत्वाच्या बातम्या

 आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

२४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत कार्ड वितरण बाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी ११.३० वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे येथे भेट देतील. दुपारी १ वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






Related Photos