महत्वाच्या बातम्या

 १५ ते १९ मार्च दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून 15 ते 19 मार्च या कालावधीत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या कालावधीत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह  मेघगर्जना आणि वादळी वारा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos