महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (३१ जानेवारी)

३१ जानेवारी १९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

३१ जानेवारी १९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

३१ जानेवारी १९२९ : सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

३१ जानेवारी १९४५ : युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

३१ जानेवारी १९४९ : बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

३१ जानेवारी १९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.

३१ जानेवारी १९५० : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

३१ जानेवारी १९९२ : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना

जन्म (३१ जानेवारी)

३१ जानेवारी १९८६ : कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)

३१ जानेवारी १९३१ : गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)

३१ जानेवारी १९७५ : चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.





  Print






News - todayspecialdays




Related Photos