महत्वाच्या बातम्या

 भारतीय डाक (महाराष्ट्र) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण २५०८ जागा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण २५०८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


ग्रामीण डाक सेवक पदांच्या २५०८ जागा

ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या एकूण ४०८८९ जागा


शैक्षणिक पात्रता –  उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.


अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1DOWSVJzB-X3MDprBBQFsDb9TEVcz4W12/view


पदसंख्या पाहा 

https://drive.google.com/file/d/1btKGBBs220jzr4gYvX7rHu9j25xaOkA3/view


ऑनलाईन अर्ज करा

https://indiapostgdsonline.gov.in/Reg_validation.aspx


अधिकृत वेबसाईट

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx





  Print






News - Rojgar




Related Photos