महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

बुधवार २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता बच्छराज धर्मशाळा येथे आयोजित आरोग्य अमृत महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित बळीराजा सन्मान सोहळा तसेच बोर मोठा प्रकल्प व धाम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्ती व नुतणीकरण कार्यक्रमास उपस्थित राहतील.





  Print






News - Wardha




Related Photos