अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शनिवार ११ जुलै रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. : कुलाबा निवासस्थान येथून (T2) छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई कडे मोटारीने प्रयाण
सकाळी ०९.०० वा. : छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन
सकाळी १०.०५ वा. : 6E 2060 इंडीगो या विमानाने नागपूरकडे प्रयाण
सकाळी ११.४५ वा. : नागपूर येथे आगमन व मनिषनगर (प्रभुनगर) निवासस्थान कडे प्रयाण व राखीव
सायं. ०६.०० वा. : निवासस्थान येथून सुराबर्डी मिडॉस अमरावती रोडकडे मोटारीने प्रयाण
सायं. ०७.०० वा. : सुराबर्डी मिडॉस अमरावती रोड येथे आगमन व खा. श्री. संजय देशमुख यांच्या मुलीच्या स्वागत सभारंभास उपस्थिती
सायं, ८.०० वा. : सुराबर्डी येथून मोटारीने मनिषनगर निवासस्थानकडे प्रयाण
रात्री ०९.०० वा. : मनिषनगर निवासस्थानी आगमन व मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




