अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार १९ जून रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०९.०० वा. : प्रभूनगर, न्यू मनिषनगर नागपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय विमानतळ कडे मोटारीने प्रयाण
सकाळी १०.०५ वा. : इंडीगो ६E ६२३५ या विमानाने मुंबईकडे प्रयाण
सकाळी ११.४५ वा. : छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) येथे आगमन व कुलाबा
निवासस्थान कडे मोटारीने प्रयाण
दुपारी १२.४५ वा. : कुलाबा निवासस्थानी आगमन व मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




