मित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास


भारतीय विमानतळावर जेव्हा संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासला, तेव्हा तो त्याचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सिंगला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र सौदीपासून भारतात परतेपर्यंत त्याच्यावर कोणालाच संशय का आला नाही, असा प्रश्न सहार पोलिसांना पडला आहे. या प्रकरणी सिंगला अटक करत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याने यापूर्वीदेखील असा काही प्रकार केलाय का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

भारतीय विमानतळावर जेव्हा संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासला, तेव्हा तो त्याचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सिंगला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र सौदीपासून भारतात परतेपर्यंत त्याच्यावर कोणालाच संशय का आला नाही, असा प्रश्न सहार पोलिसांना पडला आहे. या प्रकरणी सिंगला अटक करत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याने यापूर्वीदेखील असा काही प्रकार केलाय का, याचाही तपास पोलीस करत आहेत.  Print


News - Nagpur | Posted : 2017-07-10


Related Photos