महत्वाच्या बातम्या

 ॲङ निलेश हेलोंडे-पाटील यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे-पाटील १८ जुन रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

१८ जुन रोजी सकाळी ११.३० वाजता देवळी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट देतील. दुपारी १.३० वाजता सेलू तालुक्यातील  शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट देतील. सोईनुसार अमरावतीकडे  प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos