अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार २० में रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. : राजवाडा निवासस्थान अहेरी येथून भामरागड करीता प्रयाण
सकाळी ०९.०० वा. : भामरागड येथे आगमन व नमो उधान भूमिपूजन पाणी पूरवठा योजना उद्घाटन, व स्थानिक जनतेशी संवाद
सोयीनुसार : भामरागड येथून अहेरी करिता प्रस्थान अहेरी येथे आगमन व राजवाडा निवास्थानी मुक्काम
News - Gadchiroli




Petrol Price




