महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ मे महत्वाच्या घटना

१७९२ : न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.

१८७२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

१९८३ : लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९९० : जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९९५ : जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००४ : अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

२०२२ : भारतीय नौदल - भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका - INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.

१९६४ : टिम हॉर्टन्स इंक या कंपनीची सुरवात.

१७ मे जन्म

१७४९ : देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

१८६५ : मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

१८६८ : डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१९३४ : ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

१९४५ : लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.

१९५१ : गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

१९६६ : सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९७९ : अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

१९५० : स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष जेनेझ ड्रनोव्हसेक यांचा जन्म (मृत्यू : २३ फेब्रुवारी २००८)

१७ मे मृत्यू

१८८६ : डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

१९७२ : शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

१९९६ : कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

२०१२ : अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

२०१४ : द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

२०२२ : भारतीय ट्रान्सजेंडर मॉडेल शेरिन सेलिन मॅथ्यू यांचे निधन

२०१४ : अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते जेराल्ड एडेलमन यांचे निधन (जन्म: १ जुलै १९२९)

२०१३ : अर्जेंटिना देशाचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी जॉर्ज राफेल विडेला यांचे निधन (जन्म: २ ऑगस्ट १९२५)

१९८७ : स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी - नोबेल पारितोषिक विजेते गुन्नार मायर्डल यांचे निधन (जन्म: ६ डिसेंबर १८९८)

१९५१ : भारतीय-इंग्रजी फील्डमार्शल विल्यम बर्डवुड यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १८६५)

१८३८ : फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचे निधन (जन्म: २ फेब्रुवारी १७५४)

१३३६ : जपानचे सम्राट सम्राट गो-फुशिमी यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १२८८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos