महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार ०८ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. :  अहेरी निवासस्थान येथून मोटारीने गडचिरोलीकडे प्रयाण

सकाळी १०.०० वा. :  गडचिरोली येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आयोजीत बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

दुपारी ०२.०० वा. :  गडचिरोली येथून मोटारीने आरमोरी-ब्रम्हपूरी-नागभीड मार्गे नागपूर कडे प्रयाण

साय, ०५.०० वा. :  नागपूर निवासस्थान आगमन व मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos