आजचे दिनविशेष


२८ एप्रिल महत्वाच्या घटना
१९१६ : होम रुल लीगची स्थापना झाली.
१९२० : अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
१९६९ : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
२००१ : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
२००३ : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
२८ एप्रिल जन्म
१७५८ : अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८३१)
१८५४ : लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)
१९०८ : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
१९१६ : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९९३)
१९३१ : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
१९३७ : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)
१९४२ : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
१९६८ : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
३२ : रोमन सम्राट ओथो यांचा जन्म (मृत्यु : १६ एप्रिल ६९)
१९७५ : भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचा जन्म (मृत्यू : १६ जून १८६९)
१९३६ : भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार जटू लाहिरी यांचा जन्म (मृत्यू : १६ फेब्रुवारी २०२३)
१९२९ : वेशभूषा डिझाईनर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भानु अथैया यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑक्टोबर २०२०)
१७९५ : भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचा जन्म (मृत्यू : १६ जून १८६९)
१६७६ : राजकुमार पत्नी आणि स्वीडनचे राजा फ्रेडरिक आय यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल १७५१)
२८ एप्रिल मृत्यू
१७४० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)
१९४५ : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: २९ जुलै १८८३)
१९७८ : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)
१९९२ : ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)
१९९८ : जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)
१९२७ : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक ली डझाओ यांचे निधन (जन्म: २९ ऑक्टोबर १८८९)
News - todayspecialdays




Petrol Price




