ना. विजय वडेट्टीवार यांची शहीद जवान दुशांत नंदेश्वर यांना श्रद्धांजली , कुटुंबीयांची घेतली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी शहीद जवान  दुशांत नंदेश्वर यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देऊन शहीद जवानाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण  करून श्रद्धांजली वाहिली.
 यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिलासा देताना शासन आपल्या या दु:खामध्ये सहभागी असून शासन तसेच प्रशासन आपणास सर्वेतोपरी मदत  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-17


Related Photos