ग्रामपंचायत मधूनच सरपंचाची निवड होणार : विधानसभेत विधेयक मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर आज अखेर विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आले  असून त्यामुळे जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद होणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-25


Related Photos