कुर्ली (ता. घाटन्जी) येथे लोकसहभागातून वनराई बन्धारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटन्जी : सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून घाटन्जी येथील उपविभागीय महसूल अधिकारी महेश येलगट्टे यांच्या संकल्पनेतून आणि तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा कुर्ली ता. घाटन्जी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
या उपक्रमात कुर्लीचे मंडळ अधिकारी पी. आर. कांबळे, ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. सोनुने, ग्रामपंचायत लिपीक देवानंद लोखंडे, ग्रामपन्चायत कर्मचारी मारोती सोनुले, डाटा OPRATER भगवान रुद्राक्षवार व गावातील नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




