महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos