महत्वाच्या बातम्या

 ठाणेगांव येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : १७ एप्रिल रोज बुधवार ला रामनवमी निमित्त बजरंग दल ठाणेगांव च्या वतीने विवध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. सकाळी १० वाजेपासुन भव्य रक्त दान शिबिर जि. प.प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात येत आहे. व सायंकाळी ६ वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी होणाऱ्या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन शोभा वाढवावी असे आव्हान बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

ईछुक रक्तदात्यांनी बजरंग दलाचे संयोजक अनिल नैताम मो.९४०४२२९१३५ यांच्याशी संपर्क साधावा.





  Print






News - Gadchiroli




Related Photos