अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार १० एप्रिल रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी 11.00 वा.: गडचिरोली येथून ब्रम्हपुरीकडे प्रस्थान
दुपारी 1.00 वा.: ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
(स्थळ : विठ्ठल रुक्मीणी सभागृह)
दुपारी 03.00 वा.: सिंदेवाही जि. चंद्रपूर येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा
(स्थळ : तालेवार सभागृह)
सायं. 5.00 वा.: पाथरी ता. सावली येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
सायं. 6.30 वा.: पारडी ता. गडचिरोली येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
रात्री 8.00 वा.: पारडी ता. गडचिरोली येथून अहेरी करीता रवाना व मुक्काम
News - Gadchiroli